त्यांच्या म्हणण्यानुसार आफ्रिकेच्या विजयात मोदींचा हात ! | लोकमत मराठी बातम्या | Lokmat News

2021-09-13 0

[1:23 PM, 1/18/2018] Vinay Thikana: सेंच्युरिअनच्या मैदानात रंगलेल्या  दुसऱ्या कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेतील पराभवाचा दुष्काळ संपवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने मालिका खिशात घातली. पदार्पणाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या एंगिडीने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. भारताच्या पराभवानंतर एंगिडी ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला आहे. नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसते. विशेष म्हणजे एका नेटिझन्सने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा एका लहान मुलासोबतचा एक फोटो शेअर करुन  एंगिडीला मोदींनी विजयी मंत्र दिला होता, असे  विनोदी ट्विट केले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews